विद्यानंद को-ऑप बँक लि., सोलापूर ची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 22/12/2020 रोजी आयोजीत केली असून सभेची सविस्तर माहिती https://bit.ly/2JX6MaP व अहवाल https://bit.ly/3m9etaT या लिंक वर उपलब्ध आहे. तरी सर्व सभासदांनी अगत्याने यावे. आपले विनित: चेअरमन व संचालक मंडळ सभेचे ठिकाण: गांधी नाथा रंगजी विद्यालय, बाळीवेस, सोलापूर वेळ सकाळी 10.30.*** सन्माननीय ग्राहक,कोरोना विषाणू च्या वाढता प्रादुर्भावामुळे पुढील आदेश येईपर्यंत आपल्या सर्व शाखांचे कामकाज हे सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालेल. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे. सदर कालावधीमध्ये मिस कॉल अलर्ट (9687885211) व नेट बँकिंग (View Only) च्या सेवेचा लाभ घेता येईल. तसदी बद्दल क्षमस्व.