1) विद्यानंद को-ऑप बँक लि., सोलापूर ची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी आयोजीत केली असून सभेची सविस्तर माहिती https://bit.ly/3QlN9VU व अहवाल https://bit.ly/3dmELZ8 या लिंक वर उपलब्ध आहे. तरी सर्व सभासदांनी अगत्याने यावे. आपले विनित: चेअरमन व संचालक मंडळ सभेचे ठिकाण: गांधी नाथा रंगजी विद्यालय, बाळीवेस, सोलापूर वेळ सकाळी 10.00.